The Patil News

Important Links

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur

पोलीस स्टेशन मुल हद्दीत गोवंशांची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

Edited by: The Patil News Category: ब्रेकिंग न्यूज़ 02 Jan, 2026 07:59 AM
News Image
दि. 26/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मुल हद्दीत नांदगाव येथे नाकाबंदी करून पिकअप वाहन क्र. MH-34-BZ-9152 ताब्यात घेऊन आरोपी नामें 1) स्वप्नील प्रल्हाद कुलमेथे (वय 32, चालक) रा. येरगाव ता.पोंभुर्णा 2) विजय खुशाल बट्टे (वय 27) रा. घडोली ता. गोडपिपरी यांना ताब्यात घेऊन पिकअप वाहनातील 8 नग गोवंश (बैल) ताब्यात घेऊन सुरक्षिततेसाठी प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर, जि. चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मुल अप. क्र. 619/2025 कलम 11(1)(घ)(ड)(च)(ज) भा.प्रा.क्रू.वा.प्र.अ. 1960 r/w 5(अ), 9, 11 म.प्रा.सं.अ. 1976 (सुधारित 2015) r/w 325,3(5), 49 BNS 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. जप्त माल : पिकअप वाहन व गोवंश – अंदाजे किंमत ₹6,60,000/- आरोपींची नावे व पत्ते : 1. स्वप्निल प्रल्हाद फुलझेले वय 32 वर्षे रा. येरगाव, बस स्टॉप जवळ,ता. पोंगुर्णा, जि. चंद्रपूर, 2. विजय कुशाल बट्टे, वय 27 वर्षे,रा. घडोली,ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर, पाहिजे आरोपी : फैयाज , मो. नं. 8074279055 रा. करीमनगर ,जि. तेलंगणा, सदर दोन्ही आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले. कार्यवाही : उपविभाग मुल, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
ब्रेकिंग
🚨 ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 'The Patil News'... 🚨 आमच्या पोर्टलवर जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 9604938312... 🚨 बातम्यांचे सर्वात जलद अपडेट्स फक्त इथेच...