The Patil News

Important Links

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur

लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी योगदान द्या, मतदान करा – आ. किशोर जोरगेवार

Edited by: The Patil News Category: देश 15 Jan, 2026 09:03 AM
News Image

आमदार किशोर जोरगेवार यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क.

चंद्रपूर : लोकशाही सशक्त करण्यासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हा लोकशाहीचा कणा असून, प्रत्येक मतातून विकास, सुशासन आणि जनहिताची दिशा ठरते. याच जाणीवेतून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील समित्र शाळा येथील मतदान केंद्रावर सहपरिवार उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदान करणे म्हणजे केवळ अधिकार नसून लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे, विचारपूर्वक आणि कुटुंबासह मतदान करून लोकशाही अधिक मजबूत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
ब्रेकिंग
🚨 ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 'The Patil News'... 🚨 आमच्या पोर्टलवर जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 9604938312... 🚨 बातम्यांचे सर्वात जलद अपडेट्स फक्त इथेच...