The Patil News

Important Links

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur

सीएचएल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, चंद्रपूर.

Edited by: The Patil News Category: ब्रेकिंग न्यूज़ 20 Feb, 2026 05:33 PM
News Image
ही माहिती देण्यात येत आहे की मा. आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांना अनस्टेबल अँजायना (हृदयविकाराचा त्रास) झाला होता. त्यानंतर त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली असता, त्यांच्या डाव्या अँटेरियर डिसेंडिंग (LAD) कोरोनरी आर्टरीमध्ये 85% अरुंदता (ब्लॉकेज) आढळून आली. त्यावर तत्काळ LAD मध्ये एक स्टेंट बसवून अँजिओप्लास्टी करण्यात आली. सदर प्रक्रिया यशस्वीरीत्या आणि कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाली असून ते सध्या चांगल्या प्रकारे बरे होत आहेत. — डॉ. रोहन ऐंचवार एम.डी. मेडिसिन, डी.एम. कार्डिओलॉजी

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
ब्रेकिंग
🚨 ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 'The Patil News'... 🚨 आमच्या पोर्टलवर जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 9604938312... 🚨 बातम्यांचे सर्वात जलद अपडेट्स फक्त इथेच...